बांद्रा वेस्ट .... एक थरारक ई बुक
आपल्याला कळवण्यास अतिशय आनंद होतोय कि मी लिहिलेलं ई बुक " बांद्रा वेस्ट " हे पुण्याच्या सृजन ड्रीम्स प्रा. लि . या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं आहे .
ही कथा आहे रॉड्रिकची … एक आळशी आणि निष्काळजी तरुणाची …. ही कादंबरी आपल्याला www.bookhungama.com ह्या साईट वर वाचायला मिळेल
खाली दिलेल्या लिंक वरून आपण हे पुस्तक download करू शकता …
ई बुक download करण्याची पद्धत ...
(बऱ्याच जणांना माहित असेल तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी )
1. खाली दिलेल्या लिंक वरुन साईट वर जाता येईल
2. त्याव्यतिरिक्त purchase मधे जाऊन search मधे bandra west टाईप केल्यास पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसेल
3. त्यानंतर add to cart येथे click करावे
4. Registration करावे . नंतर login id व password तयार करुन login करावे
5. Proceed to Check out करावे
6. आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल तेथून 30 रु. Pay करावे . (Credit card , Debit card , Net banking wallets)
7. ई बुक download करावे .
8. मोबाईल वर वाचण्यासाठी play store वरुन book hungama चा app download करावा .
9. त्यात login करावे
10. ई बुक download करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा ....2. त्याव्यतिरिक्त purchase मधे जाऊन search मधे bandra west टाईप केल्यास पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसेल
3. त्यानंतर add to cart येथे click करावे
4. Registration करावे . नंतर login id व password तयार करुन login करावे
5. Proceed to Check out करावे
6. आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल तेथून 30 रु. Pay करावे . (Credit card , Debit card , Net banking wallets)
7. ई बुक download करावे .
8. मोबाईल वर वाचण्यासाठी play store वरुन book hungama चा app download करावा .
9. त्यात login करावे
हि लिंक वापरा :-
http://www.bookhungama.com/index.php/bandrawest.html
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7